अभिनेत्री सखी गोखले लवकरच एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre